झी टॉकीजवरील महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या अवॉर्ड सोहळ्याला प्रथमेश परबने हजेरी लावली. यावेळी त्याने त्याच्या सिनेमाला मिळालेल्या नॉमिनेशनविषयी भावना व्यक्त केल्या. Reporter- Darshana Tamboli, Cameramen- Rishabh Jain, Video Editor- Omkar Ingle #mfk